गावाची ग्रामपंचायत
वर्दे हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. वर्दे हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे १८ किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे ०८ किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये १२ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या १३१६ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये तीन प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये ८ कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व ३ कर्मचारी आहेत.


महत्वाची संकेतस्थळे
ग्रामपंचायत कार्यालय वर्दे
संपर्क माहिती
gpvarde82@gmail.com
9422379842/7666255732
copyright@2026, हे ग्रामपंचायतीचे अधिकृत संकेतस्थळ आहे.




