
वर्दे ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र


ग्रामीण विकासाची ओळख वर्दे
परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीतील सह्याद्रीच्या पट्ट्यांमध्ये विसावलेले वर्दे हे छोटेसे गाव एका बाजूला निसर्ग रम्य असं वनविभागाचं क्षेत्र तर एका बाजूला सह्याद्री पर्वतातून वाहत येणारी पीठ ढवळ नदी तर गावापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर वर असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय.अस आमच हे निसर्गरम्य व विविधतेने नटलेला आर्थिक अस छोटस वर्दे गाव.


पदाधिकारी आणि कर्मचारी
सरपंच
श्री.महादेव मनोहर पालव




उपसरपंच
श्री.प्रदिप वसंत सावंत
ग्रामपंचायत अधिकारी
सौ.सपना गणपत मसगे
गावातील उपक्रम व इतर माहिती


कृषिदिन साजरा – ग्रा.प.वर्दे पदाधिकारी व कर्मचारी


महिला सभा आयोजन


वृक्षारोपण कार्यक्रम -एक पेड मा के नाम


पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम अंतर्गत बंधारे




प्रधानमंत्री आवास योजना
कापडी पिशव्या बनविणे प्रशिक्षण महिला बचतगट
महत्वाची संकेतस्थळे
ग्रामपंचायत कार्यालय वर्दे
संपर्क माहिती
gpvarde82@gmail.com
9422379842/7666255732
copyright@2026, हे ग्रामपंचायतीचे अधिकृत संकेतस्थळ आहे.





