संपर्क माहिती

आपल्या समस्या आणि सूचनांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आमच्याशी संपर्क साधा.

ग्रामपंचायत वर्दे

गाव: वर्दे
तालुका: कुडाळ
जिल्हा: सिंधुदुर्ग
पिन : ४१६ ५२१

संपर्क क्रमांक :
ग्रामपंचायत: (
9422379842)

ईमेल :
gpvarde82@gmail.com

कार्यालयीन वेळ :
सोमवार ते शुक्रवार:
सकाळी १०.०० ते सायं ६.००
शनिवार: बंद

रविवार: बंद

ग्रामपंचायत कार्यालय

  • ग्रामपंचायत स्थापना दिनांक : 29-05-1956

  • एकूण लोकसंख्या : 1316

  • एकूण कुटुंबे : 328

  • पुरुष : 649

  • महिला : 667

  • मतदारांची संख्या -?

  • पुरुष - 570 - स्त्री - 542

  • एकूण क्षेत्रफळ - 983 hectares

  • लागवडी योग्य क्षेत्र - 569 hectares

  • वन क्षेत्र - 273.40 hectares

  • बागायत क्षेत्र –175.27 hectares

  • अंगणवाडी- 3

  • जिल्हा परिषद शाळा - 3

  • दुध संकलन केंद्र - 1

  • सार्वजनिक मंदिर- 5

  • सार्वजनिक विहीर - 22

  • सार्वजनिक पाण्याची टाकी - 6

ग्रामपंचायत कार्यकारिणी

सरपंच

श्री.महादेव पालव

उपसरपंच

श्री.प्रदिप सावंत

सदस्य

सौ.भक्ती सावंत

सदस्य

सौ.सायली गावडे

सदस्य

सौ.संपदा जाधव

सदस्य

सौ.साक्षी पालव

सदस्य

श्री.भिकाजी सावंत

शासकीय कर्मचारी व इतर

मुख्या.शाळा नं.१

सौ.मंजिरी गांगनाईक

मुख्या.शाळा नं.२

गावठणवाडी

सौ.विकासिनी कसालकर

मुख्या.शाळा नं.२

मांगरवाडी

सौ.सपना कोकणी

अंगणवाडी सेविका

मांगरवाडी

सौ.विभा परब

अंगणवाडी सेविका

गावठणवाडी

कु.श्रद्धा पाडावे

अंगणवाडी मदतनीस

मांगरवाडी

कु.करुणा जाधव

अंगणवाडी मदतनीस

गावठणवाडी

श्रीम.जयश्री परब

पोलीस पाटील

श्री.सागर पाटील

महसूल अधिकारी

सौ.ऐश्वर्या वालावलकर

कृषि सहाय्यक

श्री.सुशील निरगुडे

तंटामुक्ती अध्यक्ष

श्री.विष्णू सावंत

आशा सेविका

सौ.निधी दळवी

CRP

सौ.रसिका वळंजू

अंगणवाडीसेविका

वर्दे नं.१

कु.नंदिनी राणे

अंगणवाडीमदतनीस

वर्दे नं.१

श्रीम.कुंदा माळगावकर