
वर्दे गावात स्वागत आहे
आम्ही एक आदर्श आणि प्रगतीशील गाव आहोत
लोकांचा विश्वास
★★★★★
वर्दे गावाची ओळख
वर्दे गाव हे शांतता आणि प्रगतीचे सुंदर उदाहरण आहे, जिथे संस्कृती आणि निसर्ग एकत्र येतात.


वर्दे गावात राहणे म्हणजे सुखाचा अनुभव.
"एक आदर्श आणि प्रगतीशील गाव"
परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीतील सह्याद्रीच्या पट्ट्यांमध्ये विसावलेले वर्दे हे छोटेसे गाव एका बाजूला निसर्ग रम्य असं वनविभागाचं क्षेत्र तर एका बाजूला सह्याद्री पर्वतातून वाहत येणारी पीठ ढवळ नदी तर गावापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर वर असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय.अस आमच हे निसर्गरम्य व विविधतेने नटलेला आर्थिक अस छोटस वर्दे गाव.
गाव मौजे वर्दे ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील श्री. देव रवळनाथ मंदिर हे जागृत देवस्थान असुन दरवर्षी सफला एकादशी दिवशी श्री देव रवळनाथ मंदिर येथे यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. या यात्रेकरिता गोवा - सिंधुदुर्ग , कोल्हापूर, मुंबई ,गुजरात , पुणे या भागातील भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात.






सरपंच
श्री.महादेव मनोहर पालव
सरपंच
श्री.प्रदिप वसंत सावंत
ग्रामपंचायत अधिकारी
सौ. सपना गणपत मसगे





संपर्क
ग्रामपंचायत वर्दे, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
९२७०७३७४३७
© 2025 Grampanchayat Varde, Kudal. All rights reserved.
आमच्या ग्रामपंचायतीत आपले स्वागत आहे! आमची ग्रामपंचायत गावातील नागरिकांसाठी मूलभूत सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत कार्यरत आहे.